#sushmaandhare #shivsena #sanjayraut #maharashtra #sakal
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना १०० दिवसानंतर अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावर शिवसैनिकांकडून राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. अशात पुण्यात ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारेंनी आनंदोत्सव साजरा केला.